ब्युरो रिपोट /एस. के. चांद नांदेड
मौजे सगरोळी येथे ३३kv आहे या ३३kv अंतर्गत सगरोळी,बोळेगाव दौलतापुर,येसगी,हिप्परगाथडी,शिपाळा,रामपुर ईत्यादी गावाना विज पुरवठा होतो.पण विज पुरवठा करत असताना दिवस भरातुन ५ते६ तास लाईटच राहात नाही तर विद्यत पुरवठा कमी दाबाना होत असल्यामुळे आनेकाचे मोटारी, टिव्ही,कुलर विद्युत उपकरने जळुन जात असल्यामुळे गरीब जनतेला आर्थीक भुर्दंड सहन करावे लागत आहे तसेच थोड पाउस वारा सुटल की दोन दोन दिवस लाईट बेपत्ता होत आहे या मुळे सगरोळी परिसरातील नागरीक पुर्णता वैतागुण गेले आहेत.तसेच शंकरनगर सगरोळी ३३kv विज पुरवठा बरोबर होत नसल्यामुळे अर्जापुर ते सगरोळी विज जोडणीचे नवीन काम करण्यात आले आहे पण काम पुर्ण होउन ही विज जोडणी करा असे आनेक निवदेन व भ्रम्हणध्वनीवर सपंर्क साधुन ही विज जोडणी केली जात नसल्यामुळे सगरोळी परिवर्तन समितीच्या वतीने १५ दिवसात लाईट बाबत समस्या व काम पुर्ण करुन अर्जापुर विज जोडणी न केल्यास दि १३ सप्टेबंर रोजी सगरोळी ३३kv येथे एक दिवसीय अंदोलन करण्याचा ईशारा सगरोळी परिवर्तन समीतीचे सदस्य,विश्वनाथ पा समन,प्रभु मुत्तेपवार,शंकर महाजन,शिवराज बामणे,संजय पद्दमवार,विठ्ठल सुरकुटलावार,शेख मुर्तुज,गौतमवार बालय्या यानी दिले आहे व तसेच समिती च्या अंदोलनाला पंचायत समिती सदस्य प्र शुभम खिरप्पावार सगरोळी येथील सरपंच प्र पीराजी शेळके रामपुर येथील सरपंच गणेश मुगडे,हिप्परगा येथील सरपंच प्र विठ्ठलराव हिप्परगेकर ,शिपाळा येथील सरपंच प्र दत्ता मुगडे,बोळेगाव येथील सरपंच विश्वनाथ बोधनापोड दौलतापुर येथील सरपंच सदिंप भोसले,येसगी येथील सरपंच सद्दाम शेख यानी सदरील अंदोलनाला पांठीबा दर्शीवले आहेत या मुळे अंदोलनाच स्वरुप मोठ होतानाचे दिसुन येत आहे.आता विद्युत महामंडळ १५ दिवसात काम पुर्ण करेल की सर्व लोकप्रतीनीधीना अंदोलनाला बसवण्याची वेळ येईल या कडे जनतेच लक्ष लागल आहे.