खा, चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप हिमायतनगर तर्फे सेवाकार्य सप्ताह आयोजन. सकवान.
ब्युरो रिपोट :एस. के. चांद हिमायतनगर
भारतीय जनता पार्टी हिमायतनगर जि नांदेड च्या वतीने नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय सर्वसामान्यांचे नेतृत्व खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त आज दि.02/08/2021 रोजी भाजपा च्या सर्व आघाड्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाद्वारे हाती घेऊन सेवाकार्य सप्ताहाचे आज आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये खालील प्रमाणे सामाजिक व लोकहिताचे कार्य करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून व प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून .
तहसीलदार डी.एन.गायकवाड साहेब मा.श्यामजी रायेवार सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भारत मातेचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आज परमेश्वर मंदिराच्या समोर भाजपाच्या वतीने वतीने मोफत वृक्षाची वाटप करण्यात आले त्यामध्ये आवळा लिंब चिंच विविध आयुर्वेदिक वनस्पती चे वाटप करण्यात आले यावेळी वरील प्रमाणे विविध जातीचे 551 झाडे वाटप करण्यात आले त्यानंतर लागलीत श्री परमेश्वर मंदिराच्या मधील खुल्या ग्राउंड मध्ये रक्ताचे विविध आजाराच्या संदर्भातल्या रक्त तपासणी घेण्यात आल्या त्यामध्ये यासंबंधी विविध चाचण्या जसे की सीबीसी रँडम शुगर थायरॉईडच्या TE.T4.Tsh अशा विविध रक्त तपासणी आज घेण्यात या तपासण्या लॅब टेक्नीशियन व समुउदेशक श्री साबळे सर साळुंखे सर यासह सुहास फुलके बाळू लोखंडे आकाश सूर्यवंशी अल्ताफ पठाण सावित्री खूपसे यांनी विविध तपासणीचे सॅम्पल त्यांनी जमा केले तपासणीसाठी पाठवले यामध्ये साधारण रुग्ण संख्या 270 एवढी झाली यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक पुरुष महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यानंतर हिमायतनगर तालुक्यातील विरसणी या गावांमध्ये वृक्षारोपण करून रोग निदान शिबीर घेण्यात आले तसेच सोनारी ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण करण्यात आले करंजी या गावांमध्ये हनुमान मंदिर प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यासह मा. खा. प्रतापराव चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 02/08/2921 ते 12/08/2021 2 पर्यंत सेवाकार्य सप्ताह म्हणून भाजपा हिमायतनगर तालुक्यात विविध गावांमध्ये रोग निदान शिबिर घेण्याचा मानस आयोजक आशिष सकवान यांनी सांगितले आहे हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ता.अध्यक्ष आशिषभाऊ सकवान.भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचटणीस सुधाकर पाटील कांता गुरू वाळके.यलप्पा गुंडेवार.शहर अध्यक्ष खंडू चव्हाण.युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी.संजय गोसलवाड.सि.एन.कदम पाळसपुर.सुभाष माने.राहुल पाटील.देवसरकर.जलप्पा गोसलवाड.ज्ञानेश्वर पदलंवाड. मनोज पाटील.वामनराव पाटील मिराशे.नितिन मुधोळकर.परमेश्वर सुर्यवंशी.दुर्गेश मांडोजवार. योगेश गुंडेवार. विनायक ढोणे.बालाजी ढोणे सचिन कोमावार.अभिलाष जैस्वाल.सुधाकर चिठेवार.अजय सुंकुलवार. विनोद दुर्गेकर.गंगाधर मिरजगावे. निलेश चटने.सुरज चिंतावार.प्रमोद भुसाळे.अजय जाधव.महेश काळे.प्रशांत ढोले.गोविंद माने.मिथुन राठोड.प्रफुल्ल राठोड.विकास भुसावळे.विशाल अंगुलवार.आकाश राहुलवाड.पोत्तना गोसवाड. अवधूत पवार.ज्ञानोबा ढोणे.बाळू विठ्ठलवाड.आनंत अंगुलवार यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,