ब्योरो रिपोट : महागांव, यवतमाळ,
यवतमाळ जिल्ह्यातील तालुका महागाव शहरामध्ये मराठा आणि, ओ,बी,सी आरक्षणाकडे आघाडी शासनाचा कानाडोळा, नवीन बस स्टॅन्ड शिवाजी चौक महागाव येथे भारतीय जनता पार्टी, चे माजी आमदार, राजूभाऊ नजरधने, साहेब, ,आणि भाजप कार्यकर्ते यांनी चक्काजाम आंदोलन नारेबाजी, लावली मराठा आणि ओ,बी,सी आरक्षण रद्द करणाऱ्या तीघाडी, सरकारच्या निषेधार्थ महागाव,शहरामध्ये सर्व भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी अध्यक्ष दिपज आडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल डहाळे,जिल्हा कार्यकारणी उपाध्यक्ष उज्वला भारती मॅडम,
आणि विलास कव्हाणे, यावेळी सर्व भाजप कार्यकर्ते मोठ्या संकेने आंदोलनात हजर होते,
प्रतिनिधी: एस.के.शब्बीर महागांव