हिमायतनगर येथे एक दिवशीय आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिर संपन्न..
ब्योरो रिपोट,/एस.के.चांद हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील परमेश्वर मंदीरात येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन केले गेले होते देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर आज 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर तालुका येथे पतंजली योग समिती व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन आज परमेश्वर मंदीरात येथे एक दिवशीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी योग शिक्षक म्हणून श्री प्रभाकराव पळसीकर यांनी प्रत्यक्ष करून दाखवली तसेच योगा संदर्भात सखोल असे मार्गदर्शन श्री कंटाळे सर व परमेश्वर इंगळे यांनी यावेळी योग आज काळाची गरज आहे हे गरज सर्व लोकांनी आत्म साध्य केले पाहिजे असे अमूल्य असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले
त्यावेळी उपस्थित श्री अकलवाड सर रामराव पाटील सुर्यवंशी चेवरे साहेब बाळु चेवरे परमेश्वर इंगळे मादसवार काका साहेबराव अष्टेकर सुभाष बल्पेवाड झाडे साहेब राजु पिंचा व भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तालूका अध्यक्ष आशिष भाऊ सकवान युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी शहर अध्यक्ष खंडु चव्हाण सुभाष माने बालाजी ढोणे परमेश्वर सुर्यवंशी यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते