क्राईम डायरी

महागाव तालुक्यात हात भट्टी वर छापा अवेध धंद्यावाल्यांच्या मुसक्या आवळल्या,

महागाव तालुक्यात हात भट्टी वर छापा अवेध धंद्यावाल्यांच्या मुसक्या आवळल्या,

प्रतिनिधी, एस.के.शब्बीर महागांव

गडथर येथे 28 हजार रुपयाचा गावठी व हात भट्टी महागाव पोलिस स्टेशन चे P, l विलास चव्हाण यांनी अखेर महागाव तालुक्यातील ग्रामीण परिसरात

सुरू केली कारवाई ठाणेदार चव्हाण साहेब यांच्या पथकाने दगडथर येथे पोलीस कर्मचारी अमर चंदन नाईक,, दिनेश आडे गजानन राठोड, अश्विनी उघडे व अर्जुन राठोड यांनी छापा मारून विना परवाना हातभट्टी गावठी दारू पाडणाऱ्या वर महाराष्ट्र दारू बंदी कायद्याअनुसार भा,द,वी,, कलम (६५इ,फ,) गुन्हा दाखल केला असून आरोपी नामे पारूबाई देवसिंग जाधव यांच्या घरी 200,लिटर मोहमाल सडवा किंमत,,,20,000 हजार रुपये आणि गावठी दारू 40 लिटर किंमत ,8,000 हजार रुपये एकूण किंमत 28,000 हजार रुपये चा माल जप्त करण्यात आला सदरची कारवाई महागाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार साहेब यांनी आरोपी पारूबाई देवसिंग जाधव यांच्यावर महाराष्ट्र दारू बंदी कलम (६५इ ,फ, गुन्हे दाखल केले महागाव ग्रामीण भागात हात भट्टी देशी व गावठी अवैध धंद्यावर विना परवाना नसता गावठी दारू भट्टी वर छापा

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *