P.i विलास चव्हाण यांची ही कामगिरी बघून जनता खुश,
प्रतिनिधी महागांव / एस. के. शब्बीर
महागाव पोलिस स्टेशनचे P. l. विलास चव्हाण यांनी माहिती tv9maza LiVE NEWS वर एस .के .शब्बीर महागाव रिपोर्टर यांना दिली, असून महागांव तालुक्यात ग्रामीण भागात इजनी येथे मिळालेल्या गोपींनीये माहितीवरून इजनी येथे रेड कारवाई करण्यात आली सदर रेड कारवाई मध्ये 400, लिटर मोहफुल रसायन सडवा 100, लिटर गावठी हातभट्टी ची दारू व दारू घाळण्याकरीता लागणारे उपयोगी साहित्य असा एकूण 59,660, रु अवैधरित्या बाळ गेला मुद्देमाल मिळून आल्याने सदर जप्त करण्यात आले आहे आरोपी,,,, श्रीमती कौशल्याबाई विठ्ठल राठोड इजनी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे सदराची रेड कारवाई ही पोलीस निरीक्षक महागाव पोलिस स्टेशनचे P. l. विलास चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनात पोहेका,,..नारायण पवार पोलीस, अलमदार, संतोष जाधव, प्रमोद पवार, अश्विनी उघडे, या पथकांनी करण्यात आली असून महागांव चे P.l विलास चव्हाण व पोलीस रक्षक संतोष जाधव, अश्विनी उघडे ,प्रमोद पवार, यांची कामगिरी दाखवताना दिसून आली,मी ,