ब्योरो रिपोट, महागांव यवतमाळ
शनिवार रोज महागांव शहर अंतर्गत आमणि ( बु) पिपरी येथे शेतामध्ये जुगार पिंपरी परिसरात एका शेतात मोठ्या प्रमाणात जुगार खेळल्या जात आस्था यांची माहिती असल्याची गोपीनिय माहिती महागांव पोलिस स्टेशन मध्ये पी आय विलास चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली माहिती मिळताच विलास चव्हाण साहेब यांनी शेतामध्ये जाऊन जुगारावर धाड टाकुन रोख रक्कम सह चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ही कारवाई आज तारीख 22, 5, 2021 रोज शनिवार दुपारच्या सुमारास करण्यात आली आहे, हा जुगार फिरस्ती आड्डेखेळत असल्याने पोलिसांना धाड टाकण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती, परंतु आमणि बु( पिंपरी परिसरात डाव चालू होता, विलास चव्हाण आणि पोलीस रक्षक यांनी सापळा रचून गमीनी यांनी आपल्या पथकासह फिरत्या जुगारावर धाड टाकली परंतु पोलिस असल्याचा जादूगारांना सुगावा लागताच त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला, परंतु जुगार आड्या वरून 8 दुचाकी 1 हजार 100,रुपये रक्कम माल जप्त केला, आहे पोलीस दुचाकी चा नंबर वरून आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती ठाणेदार विलास चव्हाण, यांनी tv9माझा लाईव्ह news ला बोलताना दिली, ही कारवाई ठाणेदार विलास चव्हाण,नारायण पवार,संतोष जाधव, प्रमोद पवार, अर्जुन राठोड, गजानन मस्के, कैलास ईगळे, अक्षय घोलप, यांनी कारवाई केली आहे,
प्रतिनिधी:- एस.के. शब्बीर महागांव