प्रतिनिधी :- अर्धापूर
खतीब अब्दुल सोहेल यांनी चौकशी करा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले निवेदन अर्धापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत झालेल्या विविध कामात
मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून अर्धापुर
वनिकरन कार्यालया अंतर्गत झालेल्या टीसीएम,
वनतळे, यांच्यासह विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून
त्यामुळेच अर्धापुर वनिकरन कार्यालय हे भ्रष्टाचाराचे
मुख्य केंद्र झाल्याची चर्चा अर्धापुर परिसरात होती
तालुक्यातील वन क्षेत्रामध्ये होणाऱ्या विकास
कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असन
वनविभाग साठी राज्य सरकारने अर्धापुर,
वनिकरन विभागाचे अधिकारी एकत्रित रित्या
आलेल्या विकास कामाचे निधी हडप करत
असल्याचा आरोप केला जात आहे स्थानिक
लोकप्रतिनिधी व वनग्राम समितीकडून मनमानी
पद्धतीचा कारभार सुरू असून टीएमसी घोटाळा
बोगस मजूर घोटाळा मध्ये अनेक
संशयास्पद गोष्टी झाल्या आहेत ती सदरील माहिती
अर्धापुर तालुक्याच्या वनक्षेत्र विभागाच्या भ्रष्ट
कारभाराची कुंडली लवकरच ओपन होईल आणि
संबंधित अधिकारी कारागृहात जाईल यात काही
दुमत नाही.अशी मागणी वरिष्ठ अधिकारियांना एक निवेदन दौरा भराष्टचर निर्मूलन अभियान चे नांदेड जिल्ह अध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल चौकशी ची मागणी केली