तालुका महागांव येते Covid19 चा प्रादुर्भाव रोखन्यासाठी जागोजाग पोलीस तैनात,
ब्योरो रिपोट :- महागांव यवतमाळ,
महागाव शहरामध्ये (covid 19)
चा पादुर्भाव वाढू नये म्हणून जनतेला थांबविण्यासाठी
महागाव पोलिस स्टेशनचे
1.) A.P.I बालाजी साहेब
2.) P.I. विलासराव चव्हाण साहेब
यांनी महागाव शहरामध्ये चौका चौकात पोलीस रक्षक तनात केले
त्यासाठी उन्हा तानात पोलीस रक्षक उभे राहू नये म्हणून महागाव शहर चे उत्कृष्ट आकर्षक सतीश मंडप डेकोरेशन महागाव यांनी पोलीस कर्मचाऱ्या साठी
फ्री मध्ये मंडप टाकून दिला त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना उन्हाचा खूप दिलासा मिळाला त्या साठी महागाव पोलिस स्टेशनचेA.P.I बालाजी साहेब यांनी सतीश मंडप डेकोरेशन यांचे आभार व्यक्त केले,
प्रतिनिधी :- एस.के.शब्बीर