शासकीय कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा,राहत नसतील तर घरी बसवा
मोदी स्पोर्टर जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी यांची मागणी
ब्योरो रिपोट :- एस.के.चाँद यांची रिपोट
हिमायतनगर तालुक्यात व तसेच संपुर्ण नांदेड जिल्हा मध्ये कोरोणा महामारीचे रुग्न संख्या वाढत असल्याने सद्या खळबळ उडाली आहे तरी प्रशासन झोपेचं सोंग घेत असताना दिसून येते तहसीलदार महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी नांदेड वरुन येण जाण करतात त्यामुळे ग्रामीण भागात येणारा कर्मचारी कोरोणा संक्रमित असू शकते अशी भिती सद्या ग्रामीण भागातील नागरीका मध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे तहसील व महसुल कर्मचारी यांनी मुख्यालयी राहण्यासाठी मोदी स्पोर्टर संघ जिल्हा अध्यक्ष यांनी एका पत्रकार यांच्याशी बोलताना सांगितले जर का शासकीय कर्मचारी मूख्यालयी राहात नसतील तर त्यांना नोटीस द्या जरी नोटीस देऊन देखील एयकत नसतील तर घरी बसवा एक दोन महिना करीता असे अव्हाण मोदी स्पोर्टर जिल्हा अध्यक्ष यांनी केले आज हिमायतनगर तालुक्यात दिवसेंदिवस रुग्नाची संख्या वाढत आहे मात्र हिमायतनगर तालुक्यातील तहसीलदार कोणत्याही प्रकारची पावलं उचलताना या ठिकाणी दिसुन येत नाही त्याच बरोबर ग्रामीण भागात कोरोणा जण जागृती अभियान सुरू करण्यात यावे नागरीकांच्या कोरोणा तपासणी करणे आवश्यक आहे याकडे शासनाने लक्ष देवे व सर्व शासकीय कर्मचारी यांना मूख्यालयी राहण्याचे आदेश जारी करून त्यांना नोटीसा पाठवण्यात याव्या जर का असे नाही झाले तर भारतीय जनता पार्टी मोदी स्पोर्टर संघ जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी हे लोकशाही मार्गाने त्यांना रस्त्यात आण्याचे काम करील असे यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे