नांदेड़ -किनवट रोडचे बंद असलेले काम त्वरित सुरु करा एम आय एम ची मागणी
नाही तर रस्ता लोको आंदोलन करण्यात येणार,
प्रतिनिधी :◆ हिमायतनगर नांदेड
आज हिमायतनगर तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले
एम आय एम चे तालुका अध्यक्ष
मोहम्मद सलीम कुरेशी,
अनवर खान नगरसेवक,
महेमूद खान पठान,
एम आय एम युवा तालुका अध्यक्ष शेख जुबैर,
मोहम्मद रईस तालुका उपअध्यक्ष,
फकीर अहेमद साहब,
इब्राहिम बुखारी साहब,
नांदेड़ किनवट महामार्ग रस्त्याचे काम एक वर्षापुर्वी सुरु करण्यात आले होते पण हिमायतनगर रेलवे गेट ते मेरी माता पर्यतं सत्त एका वर्षा पासुन खोदकाम करुन काही तांत्रिक कारणास्तव संबंधित गुत्तेदाराने काम बंद केले आहे नांदेड किनवट रोड महामार्गाचे काम बंद असल्याने इमरजन्सी अतिआवश्यक वाहनांना ये जा नेण्यास अडचण.निर्माण होत आहे
दर रोज अपघात होत आहे