प्रधान मंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी खा, हेमंत पाटील यांना वाढदिवसानिमित्त लेखि पत्राव्दारे हार्दिक शुभेच्छा दिल्या,
नागोराव शिंदे यांची बातमी
खा.हेमंत पाटील यांना प्रधान मंत्री नरेंद्र मोदींनी पत्राव्दारे पाठवल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारत देशाचे प्रधान मंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी खा हेमंत पाटील यांना वाढदिवसानिमित्त लेखि पत्राव्दारे हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत
सदर पत्रामध्ये हेमंत पाटील यांच्या
वाढदिवसाच्या निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा, आपणाला आरोग्य संपन्न आणि मंगलमय दीर्घायुष्य लाभावे अशी मी प्रार्थना करतो
वाढदिवस हा गत समृध्दीना उजाळा देत असतो त्याबरोबर तो नवी ऊर्जा नव्या उत्साहाने आपल्याला कुटुंब , समाज आणि राष्ट्रप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचे पालन करण्याची प्रेरणा देतो मी आशा करतो की देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान सातत्याने मिळत राहील आणि नवभारत निर्माणाचा जो संकल्प आपण केला आहे तो पूर्ण करण्याच्या दिशेने आपली अशीच वाटचाल जोरदारपणे सुरू राहील आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी अशीच कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा
नरेंद्रजी मोदी