पुसद/यवतमाळ:-मो.मुब्बसिर यांची रिपोट
पुसद (ता.१८-१२-२०२०) :- येथील राजस्थानी महिला मण्डलची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली असुन त्यांचे पदाधिकारी पुढील प्रमाणे आहे.
अध्यक्षा- बेबी जांगिड़,उपाध्यक्ष-ज्योति हेड़ा,शिल्पा गट्टाणी,
कार्याध्यक्ष-सोनम अग्रवाल,माधुरी मुंदड़ा
सचिव,- नंदा तोषनीवाल
सहसचिवा-प्रीति गट्टाणी,निलु जांगिड़
कोषाध्यक्ष-सुषमा अग्रवाल
सहकोषाध्यक्ष-लतिका गजबी,आशा बजाज
प्रचार मंत्री-सरिता बजाज,मनीषा मालपाणी
बधाई मंत्री-उज्ज्वला तिवारी,प्रिया वर्मा
सदस्या- चंदा भंडारी, मंजु जाजू,शोभा बूब,डॉ शीतल भंडारी,अरुणा बजाज,सोनाली पोद्दार,शशी जाजु
सल्लागार- रत्नप्रभा सोनी,सरोज बजाज,लीला भंडारी,प्रेमा बियाणी, कमला मालपाणी,शशी बजाज,मिना अग्रवाल,मीना चांडक,अरुणा भांगड़े, कल्पना सोनी
वरील सर्व कार्यकारिणीची अध्यक्षा बेबी जांगिड़ च्या घरी बैठक होऊन एकमताने नवीन कार्यकारिणीला मंजूरी देण्यात आली.तसेच पदाधिकार्यान्चा सत्कार करण्यात आला.
राजस्थानी महिला मंडल ही नोंदनीकृत सामाजिक संस्था असुन, या मार्फत वर्षभर सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम राबविल्या जातात.