विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे
हिमायतनगर येथील नायब तहसीलदार तामसकर यांना भारतीय पिछडा शोषित संघटणे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
भारतात 70%समाज हा ओबीसी समाज आसूण त्यांना कोठल्याही सोयी सुविधा पासूण कोसो दूर ठेवण्याच प्रयत्न चालू आहे.
सद्या परीस्थिती ही कोरोणा माहमारी ची आसल्याने ओबीसी समाज हा शांत व संयमी पणाणे आपले आंदोलन करत आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार हिमायतनगर यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदणात ओबीसी संघटणे मार्फत खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.
महाज्योती संस्थेत तात्काळ 1)1000 कोटी निधी देण्यात यावा.
2)ओबीसी,nt,vjnt,sbc,प्रवरगातील मूला मुलींना देखिल mpsc upsc साठी मोफत शिक्षण द्यावे.
3)03व्या घटणादृस्थीप्रमाणे OBCसाठी MBBSव MDसाठी 27%आरक्षण कायम ठेवावे.
4),अकृषी विध्यापिटात व महाविद्यालयीन प्राध्यापक भरतीमधे केंद्र सरकारने लागू केलेल्या रिजरवेसण ईन टिचर्स कॅडर अॅक्ट 2019 राज्यात लागू ओबीसी, एन टि प्रवर्गावर होणारा आण्याय दूर करावा.
5) ओबीसी ची जातनिहाय जण गणणा करण्यात यावी.
6)विविध व्यवसाईक बंद करण्यात आलेली शिषेवृती चालू करूण माहागाई निर्देशानुसार शिषवृतीत वाड करावी.
7)ओबीसी चा शासकीय व निमशासकीय सर्व क्षेत्रातील नोकर्याच आणूषंष तात्काळ भरण्यात यावा.
ह्या मागण्या निवेदणा मार्फत ओबीसी संघटणे कडूण मुख्यमंत्री यांना करण्यात आल्या.