हदगाव प्रतिनिधी
हदगाव तालुक्यातील धानोरा (रूई) या गावचा शेतकरी आपली गुरे चारण्यासाठी नदीकिनारी गेलेला असताना पाय घसरून पडल्यामुळे वाहून गेला सध्या हदगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कयाधू नदीच्या वरच्या भागात हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नदीचे पात्र भरून वाहत आहे शेतात पाणी जाण्याच्या बेतात आहे शेर शेतकरी संतोष मारोतराव कदम हे आपली गुरे घेऊन करण्यासाठी शेतात गेला असताना नदीच्या किनारी असलेल्या त्यांच्या त्यांच्या जनावरांना हाकताना पाय घसरून नदीत पडल्यामुळे तो वाहून गेला आजूबाजूला सोबत कोणी शेतकरी नसल्यामुळे त्याला कोणी वाचवायला धावले नाही इतर शेतकरी येईपर्यंत नदीच्या पुरात शेतकरी शेतकरी दिसेनासा झाला गावकरी उशिरापर्यंत पुराच्या पाण्यात संतोष चा शोध घेतला परंतु अद्याप त्यांचे प्रेत मिळून आले नाही