क्राईम डायरी

वाई बाजार येथे सिंदखेड पोलिसांची वाहणानवर धडक कारवाई.

 

प्रतिनिधी रुपेश मोरे ( माहुरंगड )

वाई बाजार येथे सिंदखेड पोलिसांनी मोटर सायकल व फोरव्हिलर वाहणांनवर धडक कार्यवाहि केली,

कारोनाच्या पार्शवभूमिवर शासनाने सर्वत्र संचार बंदि लागू केली असून या संचारबंदिचे ऊल्लघन करणा- यावर व विनाकारण वाहने घेूऊन फिरणारवाल्यावंर सिंदखेड पोलिसांनी चांगलाच पंजा कसला,

या कार्यवाहित सिंदखेडचे ए.पि.आय मल्हार शिवरकर, साहय्यक पो.ऊपनिरीक्षक पठाण, एन.पि.सी.चव्हाण,पो.कांन्सटेबल सोनसळे,गृहरक्षक राजू कोटुलवार यांचे समावेश होते,
वाई बाजार येथे या कार्यवाहित किमान विस मोटर सायकली व काहि फोरव्हिलर गाड्यांचा समावेश आहे ,तर पकडलेल्या या गाड्याची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे,त्यावर दंडात्मक कार्यवाहि करणार असल्याचे सिंदखेड पोलिस ठान्याचे साह्य्यक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी मिहटले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *