हिमायतनगर लॉक डाऊन च्या काळात 24 तास ऋग्नसेवा देणारे देवदुत डॉक्टर राजेंद्र एस वानखेडे .
यांचे हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या कडुण अभिनंदन कोरोना व्हायरस सारख्या महामारी रोगाच्या संकटात रुग्णांना दिलासा
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या एक महिन्यापासून कोरोना महामारी च्या रोगावर संक्रमण करण्यासाठी भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त विद्यमाने कोरोना या रोगाला दूर करण्यासाठी सर्वतोपरी काटकसरीने प्रयत्न चालू आहेत
त्यामध्येच नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यामध्ये लॉक डाऊन चा काटेकोरपणाने पालन होत असताना
सर्वत्र जीवनावश्यक वस्तू वगळता पूर्णतः बंद आल्याने अशा काळामध्ये हिमायतनगर येथील सुप्रसिद्ध डाॅ .राजेंद्र वानखेडे गेल्या तीस वर्षापासून सतत 24 तास रुग्णांची सेवा करणारे असे देवदूत डॉक्टर असोशियन तालुका अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र एस वानखेडे हे आजही रुग्णांना दिलासा देत आपल्या साई किल्लनिक मध्ये आपली अखंडपणे सेवा चालू ठेवत असल्याने हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी डॉ राजेंद्र एस वानखेडे यांचे अभिनंदन करत सर्वत्र तालुक्यामध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा ऐकावयास मिळत आहे सर्वत्र पूर्ण कोरोणा व्हायरस च्या भीतीचे वातावरण असताना सुद्धा हे डॉक्टर महाशम आपल्या दवाखान्यातून रुग्णांना तत्पर सेवा दिवसरात्र सेवा देण्यासाठी सदैव तत्पर आहेत अशी माहिती दवाखान्यात आलेल्या पेशंट कडून मिळाली आहे.