क्राईम डायरी

ढाणकी बिटरगावं येथे पोलीस कर्मचाऱ्यांकरिता निर्जुतींकरण कक्ष स्थापन,

ढाणकी बिटरगावं येथे पोलीस कर्मचाऱ्यांकरिता निर्जुतींकरण कक्ष स्थापन,

प्रतिनीधी – ढाणकी

कोरोणा या वैश्वीक महामारीने जगभर थैमान घातले असता त्याचे पडसाद भारतात ठिकठिकानी उमटू लागल्याने नागरीकांना या बिमारी चे महत्व पटवून दिले . भारत सरकारनी दि 22 मार्च पासुन संपूर्ण भारत बंद आवहान नागरीकांना केले होते त्या आवाहानाला प्रतिसाद देत नागरिकांनी आपआपले प्रतिष्ठाणे बंद ठेवुन आपल्या राहत्या घराशेजारिल नागरिंका ना कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे कोणीही घराच्या बाहेर पडू नये घराबाहेर पडल्यास आपल्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होईल . ढाणकी शहरामधे सर्वत्र निरव शांतता पसरली असुन काही काम असेल तरच नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत काही तुरळक उनाड त्या करणारे तरूण घराबाहेर पडतांना दिसुन येत आहे त्यांनाही पोलीस दादा दंडुकांचा प्रसाद देत समजावून सांगत आहेत आज सर्व नागरिक आपआपल्या घरामधे सुरक्षित आहेत परंतू त्यांच्या खांद्यावर सरक्षणाची जबाबदारी आहेत तो विभाग म्हणजे पोलीस ढाणकी व बिटरगांव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील चाळीस गावामधे कोरोणा विषयी जनजागृती करतांना दिसुन येत आहे .कर्तव्यावर असतांना त्यानांही कोरोणा ची लागन होवू नये याकरीता शासनांनी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहित त्यामुळे ढाणकी येथील भाजपा शहर अध्यक्ष रोहीत वर्मा ‘ महेश पिंपरवार ‘ बंटी जाधव या युवकांनी समोर येवून आपणालाही पोलीस दादांना देण लागते याचा विचार करत ढाणकी येथील बजरंग लाल कॉम्पलेक्स मधे पोलीस विभागाकरिता निर्तृ तुकीन रण कक्ष स्थापण केले त्याचे उद्घाटन बिटरगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस उपनिरिक्षक रामकिसन जायभाये ‘ पोलीस कॉस्टेंबल रवी गिते ‘ गजानन खरात , जमादार राठोड ‘ निलेश भालेराव , यांनी निर्जुतींकरणाचा लाभ घेतला . या वेळी ठाणेदार विजय चव्हाण यांनी पोलीस विभागाला निर्जुतींकरण कक्षाची स्थापना केल्याबद्ल भाजपा शहर अध्यक्ष रोहीत वर्मा . महेश पिंपरवार ‘ बंटी जाधव यांचे आभार मानले

प्रतिनिधी -:- शेख,इरफान

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *