दारव्हा तालुक्यातील बाबा आरब साहब उर्दू हायस्कूल मध्ये शालेय पोषण आहार वाटप..
दारव्हा तालुक्यातील अंतर्गत बोरी अरब येथील बाबा आरब साहब उर्दू हायस्कूल येथील दिनांक 6/4/2020.सोमवारी रोजी सकाळी 10. वाजता वर्ग.8 चे विद्यार्थ्यांचे मार्च महिन्याचे शालेय पोषण आहार शिल्लक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचे व पालकांचे मोबाईलवर संपर्क करून याबाबतची सूचना एक दिवस अगोदर देण्यात आली होती. आहार वाटप दरम्यान विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात आली या सोशल दिष्टनसिंग अंतर गोल राउंड आखुन साहित्य वाटप करण्यात आले सूचना मधे एक दिवस अगोदरच सर्व पालकाना मास्क किवा रुमाल बाधुंन येने बंधन कारक आहे अश्या प्रकारे आपली जवाबदारी स्वता घ्यावी असे आव्हान करण्यात आले होते. बोरी केंद्र प्रमुख शिरसाठ सर यांनी दिलेले मार्गदर्शन सूचना प्रमाणे शालेय पोषण आहार वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खालिद अहमद शेख व तसेच कर्मचारी एरार अहमद शेख. वकार अहमद शेख. जुबेर अहमद. यांनी योग्य नियोजन करून शालेय पोषण आहार वाटप केले यावेळी यूट्यूब चैनल खबर आज तक संपादक जुनेद शेख ही उपस्थित होते…