हिमायतनगर येथे जनधन खात्यांतील पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी ग्राहक सेवा केंद्र चालकाचे दुर्लक्ष बॅंक व्यवस्थापक लक्ष्य देतिल काय
हिमायतनगरात उडाला लाॅकडाउनचा धज्जीया
नांदेड हिमायतनगर . नागोराव शिंदे
संबंध भारत देशात कोरोना व्हायरसमुळे महामारी या रोगाने थैमान घातले असल्याने या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन चे आदेश दिले असताना त्या आदेशानुसार नागरिकांना एक मिटर अंतरावरून आणि तोंडावर मास्क लावून आपले व्यवहार करणे बंधनकारक असताना मात्र ग्राहक सेवा केंद्रासमोर असे होताना दिसत नाही
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांच्या मनमानी कारभार सुरू असल्याचे या छायाचित्रावरुण दिसुन येते आहे
वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे , प्रधानमंत्री कुटुंब कल्याण योजनेच्या माध्यमातून महिला खातेदार यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलानी यकच गर्दि केली आहे याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा असेही यावेळी सांगण्यात आले आहे