क्राईम डायरी

उमरखेड बिटरगांव पोलीसांतर्फे ढाणकी शहरात प्रत्येक प्रभागात प्रेट्रोलीग

उमरखेड बिटरगांव पोलीसांतर्फे ढाणकी शहरात प्रत्येक प्रभागात प्रेट्रोलीग

ढाणकी प्रतिनीधी-

ढाणकी नगरपंचायतच्या प्रत्येक प्रभागात जावुन लोकांना रस्त्यांवरूण घरामध्ये जाण्यासाठी आवाहण बिटरगाव पोलीस स्टेशचे कर्तव्य दक्ष ठाणेदार करताना विजय चव्हाण व पोलीस कर्मचारी दिसुन येत आहेत. सर्वत्र करोणाचा हाहा कार सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक नागरीकांनी आपल्या घरातच थांबावे, विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहण पोलीस विभागाकडुन वारंवार करण्यात येते आहे. त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृश्टीने पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये व इतर पोलीस कर्मचारी प्रत्येक प्रभागात जावुन अमंलबजावणी करताना दिसुन येत आहेत. किराणा भाजीपाला, दवाखाने व इतर अत्यावष्यक सेवा वगळता ढाणकीत पुर्णतः रस्ते निरमणुश्य दिसतात असे असले तरीही काही उत्साही तरूण घरात न थांबणे पसंत करत नाहीत. त्यामुळे अषा बेजाबादार व्यक्तींना कधी कधी पोलीसाचा दंडुका ढुंगणावर खावा लागत आहे. त्यामुळे ही वेळ आपल्यावर येणार नाही याची प्रत्येकानी खबरदारी घ्यावी असे पोलीस विभागाकडुन करण्यात येत आहे. पोलीसांच्या या अहोरात्र होत असलेल्या प्रेट्रोलीग मुळे दिवसा व रात्री सुध्दा रस्ते सामसुम आढळुन येत आहेत. रायटर रवि गिते ,भालेराव साहेब ,हनवते,सतिश, खरात,मुंडे ,व होमगार्ड कमर्चारी कड़क बंदोबस्त होते

प्रतिनिधी :- शेख,इरफान ढाणकी

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *