हिमायतनगर येथील पळसपुर कोरोणा साथीच्या आजाराची खबरदारी घेऊन स्वस्तधान्य दूकानातुन मालाचे वितरण.
नांदेड हिमायतनगर.नागोराव शिंदे
प्रचंड वेगाने जगभर कोरोणा पसरत असला त़री त्याला वेळीच रोखन आपल्या हातात आहे.
जील्हा प्रशासने दिलेल्या आदेशानुसार त्याचा एक भाग म्हणून कोरोणा संदर्भासबंधी सर्व खबरदारी व सामाजीक बांधिलकी जपण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात तालुक्यातील मौजे पळसपुर येथील स्वस्त धान्य दुकानावर यांनी दुकान समोर चौकोनी आकाराचे तीन फुटांचे अंतरावर मार्कींग करुन मास्क लावून धान्य वाटप करण्यात आले.स्वस्त धान्य मास्क लावून माल घ्या अशा सूचना दुकानदार यांनी दिली
कोरोणा संसर्ग टाळण्यासाठी हि खबरदारी घेतली असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार मारोतराव सुर्यवंशी यांनी सांगितले.
प्रतिनिधी :- नागोराव शिंदें पळसपुर