पैनगंगेच्या एकंबा शिवारातुन रेतीची तस्करी जोरात , कोरोना व्हायरसमुळे वाळू माफियांचे चांगभले , शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात ,
नांदेड हिमायतनगर
नागोराव शिंदे
तालुक्यातील पैनगंगा तिरावर असलेल्या एंकबा (शेलोडा) शिवारातील घाटावरून वाळू माफियांकडुश बिनबोभाट हाजारो ब्रास रेतिचे उत्खनन रात्री बे रात्री केले जात असुन तहसील प्रशासन कोरोना संक्रमण मध्ये व्यस्त असल्याचा फायदा घेत येथील वाळुमाफिया कडुन लाखो च्या महसुलावर पाणी फिरवले जात असल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे
सविस्तर असे कि विदर्भ मराठवाड्याच्या सिमेवरुन वाहणारी पैनगंगा नदी कोरडी ठाक पडली असल्याने सिरपली शेलोडा , एकंबा या गावातील नागरिकां सह मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने वनवन भंटकंति होत असुन दुष्काळात होरपळत असताना तर दुसरीकडे पंतप्रधान महोदय यांनी भारत देशात कोरोना व्हायरसमुळे (महामारी) रोगाची लागन होऊ नये म्हणून संचार बंदी लागू करण्यात आली असताना एक मिटर अंतरावर राहणे पाच मांसाचे वर साहावा मानुस दिसून आले तर 144 कलम लागू असताना मात्र हिमायतनगर तालुक्यातील मौजे शेलोडा, एकंबा शिवारातुन वाहणाऱ्या पैनगंगेच्या पात्रा मध्ये दररोज रात्री विस ते तिस लोकांचा जथा जया करुन वाळुमाफिया कडुन गौनखनिज अवैध उत्खनन आणि संचार बंदी आदेश मोडीत काढण्याचा प्रयत्न करणार्या वाळुमाफियाचि सखोल चौकशी करावी नव्याने रुजू झालेले मा जिल्हाअधिकार डॉ विपिन यांनी लक्ष देण्याची मागणी या परिसरातील पर्यावरण प्रेमींनी करित आहे,
प्रतिनिधी :- नागोराव शिंदे,