आरोग्य

हिमायतनगर नगर पंचायतचे उपनगरअध्यक्ष मौ.जावेद यांच्या कडून शहरात मोफत मास्क चे वाटप,

हिमायतनगर नगर पंचायतचे उपनगरअध्यक्ष मौ.जावेद यांच्या कडून शहरात मोफत मास्क चे वाटप,

नांदेड, हिमायतनगर

सध्या महाराष्ट्रा सह भारता वर कोरोना सारख्या महामारी सारख्या साथिच्या रोगाने थैमान घातले आहे,

त्या मुळे असंख्य नागरिकांना महिला मुलींना व जेष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडता येत नाही व त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेता येत नाही त्यातच शहरातील काही दुकान दारा कडून मास्क ची बे भाव दराने विक्री होत आहे, त्या मुळे शहराचे उपनगराध्यक्ष यांनी स्व खर्चाने त्यांनी शहरातील गरजू नागरिकांना त्यांच्या कडून मोफत मास्क चे वाटप सुरु केले आहे,
त्या मुळे त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.. वस्सा जनसेवेचा,

प्रतिनिधी :- नागोराव शिंदे

0Shares