गुडीपाडवा या बळीराजाच्या सणावर कोरोना वायरसचे सावट ,
(नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे )
महाराष्ट्र राज्यात कोरोना वायरसने थैमान घातले असल्यांने उध्या होणार्या गुढीपाडवा या बळिराजा च्या सना वर कोरोना वायरसचे सावट पसरल्याने बळिराजा सह शेतकरी बांधव दुःखी असल्याचे हिमायतनगर तालुक्यात दिसत आहे,
सविस्तर वृत्त असे की गेले पंधरा दिवसांपासून संबंध भारत देशात कोरोना वायरस (महामारी) या साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं, या मध्ये शेकडो जनांना आपले जीवन संपवावे लागले आहेत, तर एकीकडे
बळीराजाचा वर्षेला एकदा येणाऱ्या गुढीपाडवा या सणावर फार मोठे संकट आले असल्याने शेतकऱ्यांच्या या सणावर दुःखा चे सावट दिसुन येते आहे,
प्रतिनिधी:- नागोराव शिंदे