भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज यवतमाळ येथील स्थानिक तहसील चौकात 11 ते 3 या वेळेत धरणे आंदोलन देण्यात आले या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा व माजी पालकमंत्री मदन भाऊ येरावार यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन केले या धरणे आंदोलनात राजू पडगिलवार, शहराध्यक्ष प्रशांत यादव ,तालुका अध्यक्ष जितेंद्र वीरदंडे पाटील, संजय शिंदे पाटील ,ज्योती मानमोडे, माया शेरे, दिलीप मादलेश्वर, अजय बिहाडे, प्रविन प्रजापति ,राजाराम विटाळकर, विनोद शिंदे ,इत्यादींनी या निष्क्रिय सरकारविरुद्ध आपले मनोगत व्यक्त केले जिल्हाध्यक्षांनी नितींजी भुतडा यांनी समारोपीय भाषण करू हे धरणे आंदोलन समाप्त केले यावेळी यवतमाळ शहरातील नगरसेवक लोकप्रतिनिधी पदाधिकारी युवा मोर्चा महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
