दारव्हा पंचायत समिती अंतर्गत येणारे बोरीतील सौ. संगीता तट्टे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक विषेष पुरस्कार.
दारव्हा पंचायत समिती अंतर्गत येणारे बोरीअरब येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथील उपक्रमशील शिक्षिका संगीता तट्टे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पालकमंत्री मा.संजयभाऊ राठोड यांचे हस्ते त्यांच्या गौरव करण्यात आला त्यांना हा पुरस्कार यांच्या समाजिक शैक्षणिक व विशेष कार्याची दखल घेत देण्यात आला या पुरस्काराचे वितरण सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्षा मा. कालींदाताई पवार. उपाध्यक्ष मा.बाळूभाऊ कामारकर. शिक्षण व आरोग्य सभापती मा. श्रीधरकाका मोहोड. जिल्हा परिषद मा.सभापती विजय राठोड.प्रभारी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी शिक्षण अधिकारी मा. दीपक चवणे.तथा पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष :- प्रतिनिधी