हिमायतनगर , शहरातील चालू असलेल्या अवैध मटका जुगार दारू बंद करण्याची निवेदनाद्वारे तहसीलदार कडे मागणी
हिमायतनगर , शहरातील चालू असलेल्या अवैध मटका जुगार दारू बंद करण्याची निवेदनाद्वारे तहसीलदार कडे मागणी( हिमायतनगर ) येथे अवैध दारू मटका जुगार गुटखा राजरोसपने खुलेआम चालू असून सदरील अवैध धंद्याकडे पोलिसांचे असक्षमय दुर्लक्ष असून ह्या सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीचे निवेदन हिमायतनगर येथील मिर्जा सारफराज बेग मिर्जा ईसा बेग ,यांनी हिमायतनगर चे तहसीलदार तथा तालुका दंड अधिकारी यांच्या कडे निवेदनादुवारे केली आहे, सदरील निवेदनाच्या प्रति ,व पोलीस निरीक्षक हिमायतनगर याना दिले आहे,पोलीस प्रशासन यावर काय दखल घेते, याकडे जंतेचे लक्ष लागून आहे,या सर्व आवेध धंद्यास स्थानिक पोलिसांचे आशीर्वाद असल्याचे निवेदनात मंहटले आहे,सदरील अवैध धंदे तात्काळ बंद न केल्यास तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे,
आणी दारू जुगार गुटखा याकडे तरुण वर्ग जास्त वळत आहे,त्यामुळे अनेकांचे संसार उधवस्त होण्याचे मार्गावर आले आहे,
प्रतिनिधी :- शेख चांद शेख तैयब