ताज्या घडामोडी

बिटरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत जंगलाच्या सर्व जीवसृष्टीमानव वन्य प्राणी सहजीवन प्रकल्प बिटरगाव येथे राबविताना ए. एच. गोरे. (निसर्ग अनुभव शिबीर )

मानव वन्य प्राणी सहजीवन प्रकल्प बिटरगाव येथे राबविताना ए. एच. गोरे.

(निसर्ग अनुभव शिबीर )

बिटरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत जंगलाच्या सर्व जीवसृष्टी समजून त्यामुळे मानवाला विविध समस्या समोर जावे लागत आहे आपले जंगल आपला परिसर समृद्ध राखण्यासाठी व त्यांचा लाभ चिरंतर मिळावा या उद्देशाने बॉम्बे नॅचरल सोसायटीने 2005 साली कार्यक्रमाची सुरुवात केली यासाठी मध्य भारतातील सुप्रसिद्ध अशा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र व मध्य प्रदेश नवेगाव नागझिरा बोर तसेच अन्य संरक्षित क्षेत्राला लागून असलेले निवडक गावातून पर्यावरण शिक्षण व संवर्धन धडे दिले जात आहे, बिटरगाव मध्ये हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश समजावून देण्यात आलेला आहे बिटरगाव वसंतराव नाईक कृषी विद्यालय चे विद्यार्थी व विद्यार्थिनी ना मानव-वन्यप्राणी सहजीवन प्रकल्प याबाबतची मुख्य उद्देश समजावून दिले, जंगलाला लागून असलेल्या गावातील लोकांना परिसरातील समृद्ध पर्यावरणाची जाणीव करून देणे मानव मानव-वन्यजीव संघर्ष मागील परिस्थिती गिक साधनसंपत्तीचे गरज
शालेय विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून वर्षभर विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे यासाठी शाळेतील कार्यक्रम घेतले जातात ज्यात व्याख्याने स्लाईड फिल्म शो वैविध्यपूर्ण स्पर्धा निसर्ग मेळावा जंगल ब्राह्मण व्याघ्र प्रकल्पांना भेट व निसर्ग शिबिराचा समावेश आहे गावकर्‍यांना तसेच महिला तरुणांना ही मानव-वन्यप्राणी सहज जीवनाबाबत सहज केले जाते या अंतर्गत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे,
स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील यांचे मार्गदर्शन दिले या अंतर्गत ताडोबा परिसरातील बाबू कला केंद्र चालवण्यात कशा पद्धतीने चालवण्यात येत आहे,


संरक्षित क्षेत्रातील मार्गदर्शक गाईड वनकर्मचारी यासाठीही प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे संरक्षित क्षेत्राला लागून असलेल्या गावातून पर्यावरण लोकशिक्षणाच्या या प्रकल्पाचा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1 883 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी देशातील सर्वात मोठी स्वयंसेवी मुंबईत संस्थेचे मुख्यालय असून नागपुरात मध्यभारतातील कार्यालय आहे,
वन्य प्राणी व पर्यावरण विषयक वीस हजाराहून अधिक पुस्तके जनरल येथे हाताळतात महत्त्वाचे म्हणजे संस्थेत 25000 पक्षी 20000 स्तन प्राणी साडेसात हजार सरपटणारे व अभय चरण प्राणी व 50 हजाराहून अधिक कीटक जतन करून ठेवण्यात आले अनेक दुर्मिळ व नष्टप्राय माती येथे संग्रहालयात बघता येऊ शकतात.
या कार्यक्रमास वसंतराव नाईक कृषि विद्यालय येथील विद्यार्थिनी व विद्यार्थी समावेश आहे, बिटरगाव येथला कार्यक्रमाची रूपरेषा झाल्यानंतर त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालयातून वन्यजीव वाकडे नेण्याचा प्रोग्राम ठरला त्या अनुषंगाने पुराणकाळी सुप्रसिद्ध असलेला मसलगा हे श्याम श्यामा कोलाम यांचे पुराण काळातले सुप्रसिद्ध मसालगा या ठिकाणी या विद्यार्थ्यांना मा. वनपरिक्षेत्राधिकारी या या जागेचे महत्त्व पटवून दिले व त्या विद्यार्थ्यांना वनराई बंधारे कशा पद्धतीने केले यांचे सुद्धा मार्गदर्शन देण्यात आलेले आहे, त्या विद्यार्थ्यांना अभयारण्यात कोणकोणते प्राणी झाडे झुडपे असतेत हे सुद्धा याच्या व्यतिरिक्त बिटरगाव वनक्षेत्रातील सर्व वनपाल वनरक्षक वन मजूर स्वयंसेवक हेसुद्धा या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते,
सनदी अधिकारी वन अधिकारी शिक्षक पत्रकार यांच्यासह उद्योग-व्यापार जगातील कर्मचाऱ्यांसाठी संस्थेत तर्फे निसर्ग संवर्धन विषयी उपक्रम राबविण्यात आले.

प्रतिनिधी :-राजेश मारोती पिटलेवाड

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *