आरोग्य

हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय चे कर्मचारी रेल्वेच्या वेळापत्र नुसार येतात आणि जातात,

 

हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय चे कर्मचारी रेल्वेच्या वेळापत्र नुसार येतात आणि जातात असे आरोप ग्रामीण रुग्णालय मध्ये आलेले पेशंट यानि पत्रकारशी बोलतानी सांगितले॰

( ब्योरो रिपोट tv9maza Live news )

( हिमायतनगर ) ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्या चे अनागोदी कारभार मुळे गोरगरीब जनता वैतागून गेली आहे व हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात रुंगणाची हेळसांड व वारिष्टांचे दूर लक्ष,
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका मधील ग्रामीण रुग्णालयात रुंगणाची हेळसांड
हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय चे कर्मचारी रेल्वेच्या वेळापत्र नुसार येतात आणि जातात असे आरोप ग्रामीण रुग्णालय मध्ये आलेले पेशंट यानि पत्रकारशी बोलतानी सांगितले॰
हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय मध्ये आज दिनांक 11 / 01 /2020 रोजी रुंगणाची तक्रारी वरून फेर फटका मारला असता,
हिमायतनगर येथील ग्रामीण रुगणलाय मध्ये पत्रकार यानि भेट दिली असता तिथे प्रभारी इंचार्ज D.D गायकवाड गैर हजर असल्याचे दिसून आले॰ व आमचे विशेस प्रतिनिधि शेख चाँद तैयब यानि डॉ गायकवाड याना कॉल केले असता त्यानि उड़वाऊडविचे उत्तर दिले .
व बाकी कर्मचारी विषयी विचारणा केली असता काही कर्मचारी O.P.D च्या वेळ सकाळी साडे 8 ते साडेबारा चा टाइम असतांना॰
समउपदेशक चित्रा मैडम हे साड़े अकरा वाजता आलेले दिसून पडले ,
चित्रा मैडम याना विचार पुस केली असता त्यानि सागीतले की माझ्या कड़े फक्त शुगर टेस्ट आहे असे सांगून त्यानि आपली जागा घेतली काही कर्मचारी अकरा 15 मिनिटला हजार झाले,
व B,P टेस्ट करणारे अधिकारी 12 वाजे पर्यंत आले नहीं त्यामुले ग्रामीण रुग्णालय मध्ये आलेले पेशंट बिना टेस्ट करून वापस घरी गेले,या गोरगरीबावर वारिष्टांचे दूर लक्ष दिसून येत आहे,
व विदारक चित्र दिसून आले. यांच्यावर जिल्हा प्रत्येक दर्शनी रुग्णांनी पत्रकारां समक्ष प्रतिकिरीया वेक्त केली. ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्या चे सिव्हिल सर्जन यांचे या कर्मचाऱ्यांवर कोणतीही वचक नसल्याची दिसून आले आहे, आशा अनागोदी कारभार मुळे गोरगरीब जनता वैतागून गेली आहे त्यामुळे रुगण्याचा लोंढा खाजगी रुगणायकडे वळत आहे, यामुले हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय बनले असुविधेचे महेर घर

प्रतीनिधि ; शेख चाँद तैयब

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *