पुसद येथून महागाव येथे येणारी MH.29 – 8102.क्रमांक ची लाला भाई ट्राव्हाल्स यांचा गंभीरतेने अपघात एक ठार झाला.
वेब पोर्टेल न्यूज नेटवर्क tv9maza.live.com
( महागाव ) यवतमाळ जिल्ह्यातील तालुका महागाव पुसद कडून महागाव येणारी प्यासिंजर लाला भाई ट्राव्हाल्स MH.29 = 8102 सवना येथे गंभीरतेने अपघात झाला.
अपघातीत सवना येथील सय्यद गफ्फार सैयद फतरु यांचे मूर्त्यू झाले.
सैयद युसुफ सैयद मोहंमद,व माणिकराव सुदर्शनराव देशमुख,यांनी मिळून सैयद गफ्फार यांना सवना येथी ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांचे उपचार करून रेफर देऊन पुसद येथील उप जिल्हा रुग्णालय येथे नेले व डॉक्टर यांनी तपास करून त्यांचे मूर्त्यु झाल्याचे सांगितले.
अपघात झाल्याची जागी उपस्थित लोकांचे सांगणे आहे की सैयद गफ्फार हे यांच्या मुला सोबत संजय नारायण गरुड यांच्या शेताजवळ चिंचचे झाडाची राखवाली करण्याकरिता गेले होते .
पण काही क्षणातच पुसद येथून येणारी MH.29= 8102 नंबर ची लाला भाई नावाची ट्राव्हाल्स भरधाव वेगाने येत होती त्या गाडीचे संतोलन बिघडल्याने सैयद गफ्फार यांच्या अंगावरून गेली आहे असे त्यांचे सांगणे आहे.
सैयद गफ्फार, सवना येथील रहिवाशी आहेत तयांच्या पश्चाताप मध्ये नवरा बायको व चार मुले आहेत.
प्रतिनिधी :- शेख चांद शेख तैयब