ताज्या घडामोडी

नगरपंचायत कार्यालय हिमायतनगर येथे आज वैयक्तिक शौचालयचे लाभाअर्थी यांनी प्रोत्साहनपर अनुदानाची 3000 रक्कम त्यांच्या घर ट्याक्स, व पानी ट्याक्स, मध्ये जमा करण्यात यावे अशी मागणी चे निवेदन दिले,

 


प्रतिनिधि ; हिमायतनगर सैयद मन्नान यांची रिपोट

(हिमायतनगर ) प्रधानमंत्री शौचालय योजनेचे पैसे . अ. वहीद अ. माजीद ( शकील )यानी नगर पंचायत कार्यालय हिमायतनगर येथे वैयक्तिक शौचालयचे लाभाधरकांचे खात्यात प्रोत्साहनपर अनुदानाची
रक्कम त्यांच्या घर ट्याक्स, किंवा पानी ट्याक्स, मध्ये जमा करण्यात यावे अशी मांगनी चे निवेदन अ. वहीद अ. माजीद यांच्यासह प्रतिष्ठित गावातील नागरिक यानी निवेदन द्वारें दिली,

हिमायतनगर येथील प्रधानमंत्री योजनेचे अंतर्गत वैयक्तिक शौचालयचे लाभाधरकांचे खात्यात प्रोत्साहनपर रुपये 3000/- अध्याप पावतों लाभधारकांचे खात्यात आपल्या नगर पंचायत कार्यालयाने जमा केलेले नाहीत.अशी दिरंगाई म्हणजे दुर्देवी बाब आहे.वास्तविक पाहता शासन स्वछेतेवर कोट्यावधि
रुपये खर्च करीत असतांना या बाबत असे नागरपं चयातचे नियोजन नाही ,ही लोकशाही मध्ये खेदाची बाब आहे . असे निवेदननात म्हटले आहे.
तरी आपण सदरील प्रोत्साहनपर ची रक्कम आहे ती रक्कम लाभधारकांचे खात्यात जमा करावी किंवा सदरील प्रोत्साहनपर रक्कम लाभधारकांच्या घर ट्याक्स व पानी ट्याक्स मध्ये कपात करून द्यावी अशी विनंती जफर खान लाला , मसूद खान रउफ खान, शे.नबीसाब अहमदसाब, अतिक खान मकदुम खान, मिर्झा मुशातक बेग मुसाबेग, मिर्झा मुजाहिद बेग मुसाबेग साहब, जावेद खातिब, शेख निसार शेख हुसेन,गजानन स. चवरे, भारत हनवते,रामा हलदे, किशन महादेव बनसोड़े,विलास विठल बनसोड़े,केशव चोबाजी गायकवाड,वामन रमराव बनसोड़े,पापा पार्डिकर,उदय देशपांडे, इत्यादि लाभार्थी यांनी निवेदन मध्ये केली आहे.

प्रतिनिधि ; सैयद मन्नान सैयद अब्दुल्ला

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *