वसमत विधानसभा मतदार संघातील वचीत बहूजन आघाडी चा जन सैलाब मुनीर पटेल यांचा विजय निश्चित
निवनूक आयोगाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 सप्टेंबर 21 च्या विधानसभेच्या संपूर्ण प्रक्रियेत.
- वचीत बहूजन आघाडीचा जनसागर.
औढा नागनाथ
तालुक्यातील जवळा बाजार येथील वचीत बहूजन आघाडीचे.
वसमत विधानसभेत वचीत बहूजन आघाडी चे आधीक्रत उमेदवार मूनिर पटेल राट्रवादी सोडून वचीत बहूजन आघाडीत प्रवेश केल्याने राट्रवादीस खिडार पाडून वचीत आघाडी प्रवेशाने.
त्याच्या नेत्रूत्वाने राजकीय वर्तुळात चांगल्या स्वभावानी जन हीत सबधाचा सामाजिक नेतृत्वाचा स्वभाव सर्व जाती धर्मांच्या लोकशाही प्रमाने त्याचा चालण्याचा आदांज वर्तमान कार्य करण्याची धर्य सामाजिक शक्ती प्रदर्शन सामाजिक कार्य करतूत्वाचे जाग्रत राजकारणात सक्रिय प्रवेशाने मोरचे बाधनी यूवा जन समूदाया सोबत प्रभाव शक्ती बनून दिग्गज नेतृत्वात उभरून निवडणुक संघर्षात सघर्ष करताना विरोधी पक्षांना मूनिर पटेल यांचा सामना करावा लागनार आहे. वचीत बहूजन समाजाचे स्वप्नं उमेदीचे कीरन मुनीर पटेल यांच्या उदयाने वसमत विधानसभा मतदार संघात प्रचारा आणि प्रसार सभेने तर्क वितर्क सतेच्या राजकारणात मूनिर पटेल यांचा वचीत बहूजनात विजयाचा सूर्योदय बाळासाहेब आबेडकर याच्या नेतृत्वात निच्छीतच दीसून येत आहे.===============
प्रतिनिधी:- नागनाथ मूळे , औढा नागनाथ