अनुसूचित जातीमधे उपवर्गीकरण करू नये यासाठी फुले-आंबेडकरी प्रबोधन पर्वा ची मागणी उपविभागीय अधिकारीकाऱ्यांना निवेदन. उमरखेड ता/प्र मिलिंद चिकाटे : “कष्ट केलेत भीमाने माझ्या जाती जातीत वाटू नका रे, संविधान दिले भारताला जाण त्याची असू दया रे ” या ओळी प्रमाणे जाती जातीत विभागणी होऊ नये सारा समाज जोडला जावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून […]
तालुका प्रतिनीधी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे सर्वजण गोडवे गातात . परंतु वास्तविक परिस्थिती ही वेगळीच आहे .कधी निसर्ग साथ देत नाही .तर कधी शेतमालाचे भाव गडगडतात परंतु विविध समस्यांच्या विळख्यात असलेल्या महागाव तालुक्यातील खमलवाडी (तांडा)येथील शेत स.नं 16 /1ते 33/1 पर्यन्त पांदन रस्त्याचे काम पालकमंत्री योजना अंतर्गत मातीकाम झालेला होता .नव्वद टक्के […]
उमरखेड येथे महापुरुष संयुक्त जयंतीनिमित्त उद्या 18 एप्रिल रोजी राजे संभाजी नगर, भव्य प्रबोधन कार्यक्रम. उमरखेड प्रतिनिधी: राजे संभाजी नगर हे जातीय आणि सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणून उमरखेड शहरात नावा रुपाला आलेले आहे. अठरापगड जाती धर्मातील सर्व महापुरुषांच्या जयंत्या स्मृतिदिन याठिकाणी एकत्र मिळून साजरे केले जातात. प्रियदर्शि सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट भीम […]